पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का ? Pan card to Aadhar card link status in Marathi

पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे का ?

Pan card to Aadhar card link procedure in Marathi Income tax department आयकर विभाग पॅन कार्ड वापरकर्त्यांना आवाहन करीत आहे कि आपले पॅन कार्ड हे आपल्या आधार कार्डशी लिंक करून घ्या याच करिता आपण आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का ते चेक करून पाहणार आहोत.

Pan card to Adhar card link status in Marathi
Pan card to Adhar card link status in Marathi

असा चेक करा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक चा Status 

सर्वप्रथम Official website www.incometax.gov.in या संकेत स्थळावर क्लिक करा

Pan card to Adhar card link status in Marathi

आता आशा प्रकारची स्क्रीन दिसेल. ज्यामध्ये लिंक आधार status असा option दिसेल 

Pan card to Adhar card link status in Marathi

लिंक आधार Status या option वर क्लिक करा 

Pan card to Adhar card link status in Marathi

लिंक आधार status option त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा पॅन  कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाका. व त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे कि नाही असा  Status दिसेल 

Pan card to Adhar card link status in Marathi

जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असल्यास Your pan card is already linked to given Aadhar असा मेसेज  दिसेल

Pan card to Adhar card link status in Marathi

Post a Comment

0 Comments